Written By: Shilpa Apte
Source: yandex
जमिनीवरील सर्वात विषारी प्राणी म्हणून साप ओळखळला जातो, काही झाडं या सापांना आकर्षित करतात
अशी झाडं घरी न लावण्याचा सल्ला दिला जातो, किंवा ही झाडं घराच्या आजूबाजूला लावतानाही विचार करावा
लिंबाचं झाड घराच्या बाजूला लावताना 10 वेळा विचार करावा, या झाडाच्या आसपास साप असतातच
लिंबाच्या झाडावर कीटक, कीडे मोठ्या प्रमाणात असतात, साप त्यांची शिकार करण्यासाठी लिंबाच्या झाडाच्या आसपास असतात
जास्मिनच्या झाडामुळे सावली मिळते, त्यामुळे घराच्या बाजूला लावू नये
काही साप चंदनाच्या झाडावर राहतात, चंदनाचा सुगंध त्यांना आवडतो, थंडावा मिळतो
सुरुचे झाड सजावटीसाठी वापरले जाते, इथेही सापांचा अड्डा असतो, त्यामुळे घराच्या बाजूला लावू नये