Published On 13 March 2025 BY DIVESH CHAVAN
Pic Credit - Pinterest
जितक्या लवकर सुरू कराल तितका जास्त फायदा मिळेल.
शिस्तबद्ध गुंतवणूक टिकवून ठेवा.
5-10 वर्षे टिकल्यास चांगले परतावे मिळतात.
इन्फ्लेशनचा विचार करून गुंतवणूक ठरवा.
उत्पन्न वाढल्यावर एसआयपी रक्कम वाढवा.
उद्दिष्टानुसार योग्य म्युच्युअल फंड निवडा.
बाजार कोसळला तरी गुंतवणूक सुरू ठेवा.
ELSS फंडात गुंतवल्यास 80C अंतर्गत करसवलत मिळते.