आजकाल डिजिटल गोपनीयता खूप महत्त्वाची झाली आहे.
Picture Credit: Pinterest
Whatsappने प्रायव्हसी फीचर्स सादर केले. ज्यामुळे खाजगी संभाषणे लपवू शकता.
Picture Credit: Pinterest
फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी वापरुन कोणतीही वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट सुरक्षित फोल्डरमध्ये लॉक करा.
Picture Credit: Pinterest
गुप्त कोड सेट करुन लॉक केलेला चॅट्स फोल्डर मुख्य यादीतून पूर्णपणे अदृश्य करु शकता.
Picture Credit: Pinterest
सूचना लपवा आणि तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या येणाऱ्या संदेशांचे नाव आणि मजकूर बंद करा.
Picture Credit: Pinterest
डिसअपीअरिंग मेसेजेस वापरुन संदेश आपोआप हटवण्यासाठी टायममर सेट करा.
\Picture Credit: Pinterest
चॅट म्यूट तुम्हाला एखादा संदेश मिळाल्यावर दिसणारे पॉप-अप बंद करण्याची सुविधा देते.
Picture Credit: Pinterest