फळांचा राजा कोण तर आंबा हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत.
Picture Credit: Pinterest
आंब्याला पाहताच लोक कधी खाऊ असे करतात. आणि त्यावेळी एक चूक करतात.
Picture Credit: Pinterest
या एका चुकीमुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.
Picture Credit: Pinterest
आंबे पाण्यात न भिजवता खाणे ही एक सामान्य चूक आहे.
Picture Credit: Pinterest
खरं तर, आंबे खाण्यापूर्वी किमान दोन तास भिजवून ठेवले पाहिजेत.
Picture Credit: Pinterest
हे आवश्यक आहे जेणेकरुन आंब्याच्या पृष्ठभागावर साचलेली धूळ, माती आणि घाण काढता येते.
Picture Credit: Pinterest
आंब्यांवर कीटनाशकांचा लेप लावलेला असतो. जो त्यांना पाण्यात भिजवल्याने मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
Picture Credit: Pinterest
स्वच्छ आंबे खाल्ल्याने गॅस, अपचन आणि पोटदुखी यांसारख्या समस्यांचा धोका कमी होतो.
Picture Credit: Pinterest
पाण्यात भिजवल्यानंतर आंबा अधिक ताजा लागतो. ज्यामुळे पदार्थाची चवही वाढते.
Picture Credit: Pinterest