उन्हाच्या झळा लागत असल्याने तुम्ही देखील एसीचा वापर करता का?
Picture Credit: istockphoto
तुम्हाला माहित आहे का की तुमच्या काही चुकांमुळे तुमचा एसी खराब होऊ शकतो.
Picture Credit: istockphoto
एसीची सर्व्हिसिंग वेळेवर न करणे ही पहिली चूक आहे.
Picture Credit: istockphoto
एसी थंड करत आहे, पण याचा अर्थ असा नाही की एसीचे फिल्टर्स स्वच्छ आहेत.
Picture Credit: istockphoto
एसीचे फिल्टर घाण झाले असतील, तर एसी थंड करण्यासाठी कंप्रेसरवर जास्त दाब येतो.
Picture Credit: istockphoto
त्यामुळे एसीची सर्व्हिस वेळेवर करुन घ्या. नाहीतर एसी खराब होऊ शकतो.
Picture Credit: istockphoto
आशा आहे की आता तुम्ही तुमच्या एसीची वेळेवर सर्व्हिसिंग करुन घ्याल, जेणेकरुन तो जास्त काळ टिकेल.
Picture Credit: istockphoto
तुमच्याकडे एसी आहे का? आणि असेल तर तुम्ही कशी काळजी घेता?
Picture Credit: istockphoto
तुम्ही कितीवेळा सर्व्हिसिंग करता हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा.
Picture Credit: istockphoto