Published August 28, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्त्री' चित्रपट सुपरहिट ठरला
या चित्रपटात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या
.
मात्र या चित्रपटासाठी राजकुमार रावला पहिली पसंती नव्हती
या चित्रपटासाठी बाॅलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला ऑफर देण्यात आली होती मात्र त्याने ती ऑफर नाकारली
तर अभिनेता विकी कौशलला स्त्री' चित्रपटासाठी पहिली पसंती देण्यात आली होती
VOGUE BFF ला दिलेल्या मुलाखतीत विकी कौशलने या गोष्टीचा खुलासा केला
असा कोणता चित्रपट आहे जो तू नाकारला आणि नंतर तो सुपरहिट ठरला, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता
या प्रश्नाचे उत्तर देताना विकीने 'स्त्री' चित्रपटाचे नाव घेतले
त्यावेळी माझ्या हातात मनमर्जिया नावाचा चित्रपट होता, म्हणून ऑफर नाकारल्याचे त्यांनी सांगितले