www.navarashtra.com

Published Dec 29,  2024

By Divesh Chavan

2024 वर्षांमध्ये 'हे' गाणे ठरले हिट 

Pic Credit -   Pinterest

आज कि रात या गाण्याने जणू कहरच केला आहे. तमन्ना भाटियाच्या मनमोहक अदांनी या गाण्याच्या प्रसिद्धीला चार चांद लावले आहेत.

आज कि रात

अरिजितच्या आवाजाची मधुर जादू या गाण्यामध्ये आहे. लापता लेडीज या चित्रपटाचे हे गाणे फार गाजले आहे. 

सजनी

मिलिऑनर ब्ल्यूटूथ किंग म्हणून ओळखला जाणारा यो यो हनी सिंगचे गाणं फार गाजले. 

Millionaire

यंदाच्या वर्षी प्रदर्शित झाला नाही नाही पण यंदाच्या वर्षीही श्रोत्यांच्या मनावर आपली छाप सोडणारे हे गीत.  

अपना बना ले 

ऍनिमल चित्रपटातील सतरंगा हे गीत श्रोत्यांच्या मनावर राज्य करीत आहे.  

सतरंगा

पहले भी मै ऍनिमल चित्रपटातील गीत असून विशाल मिश्राने हे गीत गायले आहे. 

पहले भी मै

तौबा तौबा हे गीत विकी कौशल याच्या अदभुद डान्सने सुप्रसिद्ध झाले. 

तौबा तौबा

हुआ मै गाण्यातील संगीत श्रोत्यांना फार आवडले आहे. स्पोटिफायवर या गाण्याला फार ऐकले जात आहे. 

हुआ मैं