www.navarashtra.com

Published On 10 March 2025 By Harshada Jadhav

भारताच्या कोणत्या राज्यात आहेत सर्वाधिक डॉल्फिन्स?

Pic Credit -   Pinterest

डॉल्फिन हे बुद्धिमान मासे मानले जातात. 

डॉल्फिन 

भारतातील नद्यांमध्ये डॉल्फिनच्या संख्येबाबत अलिकडेच एक सर्वेक्षण करण्यात आले. 

सर्वेक्षण

सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की भारतात एकूण 6327 डॉल्फिन आहेत, त्यापैकी बहुतेक गंगा नदीत आढळतात.

भारत

भारतात गंगा नदीत जे डॉल्फिन आढळतात, त्यांना गंगा डॉल्फिन म्हणतात. 

गंगा डॉल्फिन

देशात पहिल्यांदाच, नदीत असलेल्या डॉल्फिनच्या संख्येचा सर्वेक्षण करण्यात आला आहे.

संख्या

भारतात असलेल्या 6327 गंगा डॉल्फिनपैकी 3275 डॉल्फिन गंगा नदीच्या मुख्य प्रवाहात आढळले आहेत.

गंगा नदी

ब्रह्मपुत्रा नदीच्या मुख्य प्रवाहात 584 डॉल्फिन आढळले.

ब्रह्मपुत्रा नदी

उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2397 डॉल्फिन आढळले आहेत. 

उत्तर प्रदेश

बिहारमध्ये 2220, झारखंडमध्ये 162, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये 95 डॉल्फिन आढळले आहेत.

बिहार

पश्चिम बंगालमध्ये 815, आसाममध्ये 635 आणि पंजाबमध्ये 3 डॉल्फिन आढळले आहेत.

पंजाब