गुलाबी साडीतील टीना म्हणजेच 'Perfection'

Written By: Divesh Chavan

Source: Pinterest

हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री टीना दत्ता नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते.

टीना दत्ता

अभिनेत्री टीना दत्ताने तिच्या सोशल मीडियावर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे.

पोस्ट

या फोटोमध्ये अभिनेत्रीने गुलाबी साडी परिधान केली आहे.

गुलाबी साडी

गळ्यात सुंदर असा हार आणि मोकळे केस तिचा लुक आणखीन आकर्षक करत आहे. 

लुक

'The Glory Of the Imperfect' असा सुंदर कॅप्शन अभिनेत्रीने पोस्टखाली दिला आहे. 

कॅप्शन

कॉमेंट सेक्शन मध्ये तिच्या चाहत्यांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे.

कॉमेंट