www.navarashtra.com

Published August 18, 2024

By  Nupur Bhagat

काचेसारख्या त्वचेसाठी फाॅलो करा कोरियन स्किनकेअर टिप्स

Pic Credit -  Pinterest

त्वचा चमकदार आणि निरोगी बनवण्यासाठी महिला अनेकदा बऱ्याच गोष्टींचा वापर करत असतात

त्वचा चमकदार 

फ्लॅक्स सीड्समध्येही अनेक उत्तम स्रोत आहेत जे हृदयाच्या आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात

त्वचेची काळजी

.

त्वचा सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही कोरियन स्किनकेअरचा वापर करू शकता

कोरियन स्किनकेअर

नियमित दिवसांतून दोनदा चेहरा पाण्याने स्वछ करा, याने चेहऱ्यावरील घाण साफ होते आणि त्वचा निरोगी राहते

चेहरा  स्वछ करा

यासोबतच नियमित वाफ घेणे त्वचेसाठी फायद्याचे मानले जाते

वाफ घेणे

कोरियन ग्लास स्किन मिळवण्यासाठी त्वचेला मॉश्चराइझ करणे महत्त्वाचे आहे, याने त्वचा निर्जीव दिसत नाही

मॉश्चराइझ 

चेहऱ्यावर स्क्रब वापरून चेहरा चमकदार आणि निरोगी बनवता येतो

स्क्रब 

त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी बर्फाचा वापर फायद्याचा ठरतो. यामुळे पिंपल्सची समस्या दूर होते

झोप 

जास्तीत जास्त पाण्याचे सेवन चेहऱ्याच्या सौंदर्यवाढीस मदत करते 

पाण्याचे सेवन