पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळविण्यासाठी जाणून घ्या उपाय

Life style

06 December, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे बऱ्याच लोकांना पोटाच्या समस्या आहेत. या समस्यांमध्ये पोट फुगणे याचा देखील समावेश आहे. जाणून घ्या इतर समस्या

पोट फुगण्याची समस्या 

काही टिप्स पाळल्यास पोट फुगण्याच्या समस्या दूर होतात. कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घ्या 

जाणून घ्या टिप्स

वॉकिंग करा

फिजिकल ॲक्टिव्हिटी बऱ्याच आजारावर उपाय आहे. अशामध्ये तुम्ही रोज सकाळी चालत असाल तर यामध्ये तुम्हाला पोट फुगण्याची समस्येपासून आराम मिळेल. 

योगा करा

पोट फुगण्याच्या समस्या असलेल्या लोकांनी विंडो पोज योगासन, सिंगल लेग स्पाइनल ट्विस्ट आणि अर्ध भेकासन करू शकता. काही दिवसात सकारात्मक निर्णय मिळतात.

पोटाची मसाज करा 

जे लोक रोज पोटाची मसाज करतात अशा लोकांना पोट फुलण्याच्या समस्येपासून आराम मिळेल. कारण ते आतड्यांच्या हालचालीत मदत करते.

कोमट पाण्याने आंघोळ करा

पोटाच्या समस्या असलेल्यांनी कोमट पाण्याने आंघोळ करा. यामुळे पोटावरील तणाव काही वेळाने कमी होतो आणि ताण कमी झाल्याने पोट कमी होते.

आले खा

पोटाच्या समस्या असलेल्यांसाठी हे फायदेशीर आहे. पोटाच्या समस्यांसाठी आले फायदेशीर आहे. त्यात दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहेत

आले मर्यादित खा

आले खाताना ते मर्यादित प्रमाणात खावे. जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट खराब होऊ शकते.