Published On 16 March 2025 By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
आधी शेअर बाजार आणि ट्रेडिंग प्रक्रिया पूर्णपणे समजून घ्या.
गुंतवणुकीचे नेमकं उद्दिष्ट काय? हे आणि जोखीम ठरवा.
नवशिक्यांसाठी ट्रेडिंगपेक्षा गुंतवणूक अधिक सुरक्षित ठरते.
अनुभवी व्यवस्थापकांच्या मदतीने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा.
मजबूत ब्रँड आणि नियमित लाभांश असलेल्या कंपन्यांत गुंतवा.
बाजार अभ्यासून स्वतः निर्णय घ्या. इतरांच्या सल्ल्याने स्वतःचे निर्णय ठरवू नका. मार्गदर्शन नक्की घ्या.
गुंतवणुकीचे निर्णय भावनिक होऊन घेऊ नका.
भविष्यातील वाढीच्या क्षेत्रांमध्ये गुंतवा.