'या' लॅपटॉप्सना भारतीय ग्राहकांची सर्वाधिक मागणी
Picture Credit: Pinterest
40,000 पेक्षा स्वस्त किंमतीचे 5 बेस्ट लॅपटॉप्स
i3 13th Gen- किंमत: अंदाजे ₹37,990, पॉवरफुल प्रोसेसर + स्मूथ परफॉर्मन्स
किंमत: ~₹34,000–₹38,000, विश्वासू ब्रँड + ऑफिस वर्कसाठी परफेक्ट
किंमत: ~₹38,000–₹39,000, मल्टिटास्कींग + परफॉर्मन्स बॅलन्स्ड लॅपटॉप
किंमत: ~₹36,000, वजनाला हलका + स्टुडंट्ससाठी बेस्ट
Ryzen 3: किंमत: ~₹37,999, डिसेंट परफॉर्मन्स + बजेट फ्रेंडली
विद्यार्थी, ऑफिस वर्कर्ससाठी बेस्ट लॅपटॉप्स; बेसिक एडिटिंग, प्रेझेंटेशनसाठी परफेक्ट
लॅपटॉप घेताना, किमान 8GB RAM घ्या, SSD स्टोरेज व लेटेस्ट जनरेशनचा प्रोसेसर निवडा
स्मार्ट डील; 500 रुपयांत युजफुल गॅजेट्स