लाखो भारतीयांची पहिली पसंती ठरलेल्या Honda च्या या ५ कार्स

Automobile

25 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

गाड्यांचा बोलबाला

आजच्या काळात अनेक कंपनीच्या विविध फीचर्स असलेल्या कार बाजारात दाखल झाल्या आहेत.

Picture Credit: Pinterest

अग्रस्थान

पण, सुरुवातीच्या काळात होंडा ही कंपनी अग्रस्थानी होती.

Picture Credit: Pinterest

चांगली प्रतिष्ठा

उत्तम इंजिन आणि जबरदस्त विश्वासार्हतेमुळे या ब्रँडला चांगली प्रतिष्ठा मिळाली. ज्याची बरोबरी करण्यासाठी प्रतिस्पर्धकांना अनेक वर्षे प्रयत्न करावे लागले.

Picture Credit: Pinterest

आताही विविध कार बाजारात दाखल झाल्या असल्यातरी भारतीयांच्या मनावर राज्य करणाऱ्या होंडाच्या ५ कार्सने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

वर्चस्व कायम 

Picture Credit: Pinterest

होंडाने १९९८ मध्ये भारतात ही कार लाँच केली. दमदार VTEC इंजिन प्रशस्त केबिनमुळे ही ड्रीम कार ठरली.

Honda City

Picture Credit: Pinterest

स्पोर्टी डिझाइन आणि प्रीमियम फीचर्समुळे या गाडीने तरुणांना भुरळ घातली. 

Honda Civic 

\Picture Credit: Pinterest

लक्झरी, इंटिरिअर आणि स्मूथ परफॉर्मन्समुळे ही भारतीय ग्राहकांची क्विन ठरली.

Honda Accord

Picture Credit: Pinterest

पहिल्या प्रिमियम SUV पैकी एक असलेल्या CR-V ने SUV सेगमेंटमध्ये आपली ओळख निर्माण केली.

Honda CR-V

Picture Credit: Pinterest

छोट्या कुटुंबासाठी एक उत्तम हॅचबॅक आणि क्लास परफॉर्मन्स देणारी कार ठरली. शहरातील वापरासाठी बेस्ट मानली जाणारी राजकुमारी.

Honda Brio

Picture Credit: Pinterest

पार्किंग सिस्टीममध्ये बिघाड; मारुतीने ही कार परत मागवली, तुमच्याकडे आहे का ही कार?