या Top 5 स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची सर्वाधिक पसंती
Picture Credit: Pinterest
उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या या स्कूटरची किंमतही स्वस्त
तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या या स्कूटर्सच्या यादीवर एक नजर
किंमत अंदाजे : ₹75,000–₹90,000 भारतातील सर्वात विश्वासार्ह व जास्त विक्री होणारी स्कूटर
किंमत अंदाजे: ₹74,000 – ₹91,000 फॅमिली यूजसाठी कम्फर्टेबल, जास्त स्टोरेज स्पेस
किंमत अंदाजे: ₹78,000 पासून, दमदार 125cc इंजिन + बेस्ट मायलेज, लाँग राईडसाठी परफेक्ट
किंमत अंदाजे: ₹80,000 पासून, Sporty look आणि बेस्ट परफॉर्मन्स
किंमत अंदाजे: ₹75,000 पासून, हलकी, स्टायलिश व हायब्रीड टेक्नॉलॉजीसह
1 रुपयात 4Km पळतील ‘या’ स्कूटर; किंमतही स्वस्त