2026 मध्ये सुरू करा हे 7 बिझनेस, कमी गुंतवणूक, मोठा नफा!

Life style

18 february 2026

Author:  नुपूर भगत

सोशल मीडिया मॅनेजमेंट, कंटेंट रायटिंग, ग्राफिक डिझाइन किंवा AI टूल्स वापरून मार्केटिंग सर्व्हिसेस देणे हा कमी खर्चातला फायदेशीर व्यवसाय आहे.

AI बेस्ड डिजिटल सर्व्हिसेस

Picture Credit: Pinterest

फिटनेस ट्रेंड वाढत असल्यामुळे हेल्दी, डाएट किंवा मिलेट बेस्ड पदार्थांची मागणी वाढत आहे. घरूनही हा व्यवसाय सुरू करता येतो.

 फूड क्लाउड किचन

Picture Credit: Pinterest

लोकांना ऑफबीट आणि बजेट ट्रिप्स हव्याच असतात. कस्टमाइज ट्रॅव्हल प्लॅन तयार करून ऑनलाइन सर्व्हिस देता येते.

टूर प्लॅनिंग सर्व्हिस

Picture Credit: Pinterest

डिजिटल मार्केटिंग, स्पोकन इंग्लिश, कोडिंग किंवा स्पर्धा परीक्षा तयारीसाठी ऑनलाइन क्लासेस घेणे फायदेशीर ठरू शकते.

ऑनलाइन कोचिंग

Picture Credit: Pinterest

Amazon, Flipkart किंवा Meesho सारख्या प्लॅटफॉर्मवर प्रॉडक्ट रीसेलिंग करून घरबसल्या कमाई करता येते.

ई-कॉमर्स रीसेलिंग बिझनेस

Picture Credit: Pinterest

हँडमेड कँडल्स, रेसिन आर्ट, गिफ्ट हॅम्पर यांची ऑनलाइन मोठी मागणी आहे.

होम डेकोर प्रॉडक्ट्स

Picture Credit: Pinterest

पर्यावरणपूरक पर्यायांकडे लोकांचा कल वाढत आहे. सोलर पॅनल इंस्टॉलेशन किंवा डीलरशिप हा भविष्यकालीन व्यवसाय ठरू शकतो.

सोलर एनर्जी सोल्युशन्स

Picture Credit: Pinterest