वडापाव, पावभाजी, भेळपुरी आणि कुल्फी यासाठी प्रसिद्ध. रात्री येथे प्रचंड गर्दी असते.
Picture Credit: Pinterest
नॉनव्हेज प्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे जन्नत! कबाब, निहारी, बिर्याणी आणि मिठाईसाठी ही गल्ली खास.
Picture Credit: Pinterest
स्ट्रीट फूडपासून चायनीजपर्यंत सगळं काही. तरुणांची आवडती जागा.
Picture Credit: Pinterest
पाणीपुरी, सेवपुरी, डोसा आणि मिठाईसाठी ओळखली जाते. शाकाहारी फूडसाठी प्रसिद्ध.
Picture Credit: Pinterest
इथे भेळपुरी, पावभाजी आणि कुल्फीचा आनंद समुद्राच्या वाऱ्यासोबत घेता येतो .
Picture Credit: Pinterest
फास्ट फूड, डेसर्ट्स आणि कॅफे स्टाईल पदार्थांसाठी हे ट्रेंडिंग ठिकाण आहे.
Picture Credit: Pinterest
स्वस्त, चविष्ट आणि विविध प्रकारच्या स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध असणारी ही खाऊ गल्ली आहे.
Picture Credit: Pinterest