सर्वाधिक पैसे मिळवून देणारे करिअर

Career

13 JUNE, 2025

Author:  दिपाली नाफडे

भविष्यात अधिकाधिक कमाई मिळविण्यासाठी कोणते करिअर आपल्यासाठी उत्तम ठरू शकते जाणून घ्या

करिअर

Picture Credit: iStock

2030 पर्यंत भविष्यात कोणत्या करिअरमध्ये तुमची वाढ चांगली होऊ शकते याबाबत आपण माहिती घ्यायला हवी

फ्युचर डिमांडिंग करिअर

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग्ज दोन्ही करिअर सध्या टॉप आहेत. ऑटोमेशन, हेल्थ प्रत्येक सेक्टरमध्ये याची मागणी वाढतेय

AI अँड ML स्पेशालिस्ट

नव्या आजारांमधील वाढ आणि शारीरिक आजारांमुळे नर्सेस, डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल्स प्रोफेशनलमध्ये मागणी वाढताना दिसतेय

हेल्थकेअर

सस्टेनेबल एनर्जीसह सोलर आणि विंड एनर्जी सेक्टरमध्येही तज्ज्ञांची मागणी असून करिअरसाठी उत्तम पर्याय आहे

रिन्यूएबल एनर्जी

सध्या जगभरात डेटाला अत्यंत मागणी आहे. बिझनेस, हेल्थ, एज्युकेशन सगळीकडे Analysis ला महत्त्व असल्याने यातील करिअर उत्तम ठरते

डेटा सायंटिस्ट

सॉफ्टवेअर डेव्हलपर्स

प्रत्येक क्षेत्रात टॅक्नॉलॉजीमुळे सॉफ्टवेअर डेव्हरपर्सची मागणी वाढत आहे. AI, Mobile Apps, टूल्स, गेमिंगसाठी उत्तम करिअर

सायबर सिक्युरिटी

डिजीटल फ्रॉड आणि सायबर अटॅकमुळे सध्या सायबर सिक्युरीटी एनालिस्टलादेखील अधिक भाव आहे. भविष्यात करिअरसाठी जास्त गरज भासेल

क्लाऊड कम्प्युटिंग

डेटा स्टोरेज आणि ऑप्टिमायझेशनसाठी कंपनीज क्लाऊड कम्प्युटिंग तज्ज्ञांची मागणी करत आहेत. AWS, Azure साठी गरज भासते

फिजिशियन

चांगल्या आरोग्यासाठी फिजिशियन आणि थेरपिस्टची भूमिका गरजेची आहे. हादेखील करिअरसाठी चांगला पर्याय ठरतोय

नेटवर्क

सिक्युर नेटवर्क आणि डेटा प्रोटेक्शनसाठी हल्ली नेटवर्क अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी इंजिनिअरची आवश्यकता भासते