पावसाळ्यात मुंबईतल्या 'या' ठिकाणी वडापाव खाणं म्हणजे सुख

Lifestyle

04 JUNE, 2025

Author: तृप्ती गायकवाड

पावसाळा म्हटलं की, पहिले आठवतं ते चहा आणि कांदा भजी.

चहा आणि कांदा भजी

Picture Credit: Yandex

पाऊस सुरु झाला की प्रत्येक मुंबईकरांना जीव की प्राण तो म्हणजे वडापाव.

वडापाव

मुंबईतले असे काही रेल्वे स्टेशन आहेत  जिथल्या वडापावला मुंबईकर पसंती देतात.

मुंबईकर 

किर्ती कॉलेजच्या जवळ असलेला अशोक वडापावला दादरकरांची  मोठी पसंती आहे.

दादर 

ठाण्याचा गजानन वडापाव हा तिथल्या तिखट चटणीसाठी जास्त प्रसिद्ध आहे.

ठाणे 

वडापावची चव चाखायची तर दहीसरच्या चंगू मंगूचा वडापाव एकदा तरी खायलाच पाहिजे.

दहीसर

सीएसएमटी 

सीएसएमटी रेल्वेस्थानकाबाहेर असलेला आराम वडापावची झणझणीत चव अनेकांना आवडते.

माटुंगा 

श्री समर्थ वडापावला माटुंग्यातील अनेक वडापाव प्रेमी कायम गर्दी करतात.

विलेपार्ले

वडापावची झणझणीत चव, पाऊस आणि वाफाळता चहा याचा अनुभव घ्यायला विदर्भ वडापावला नक्की भेट द्या.