प्रत्येक ओळीत स्पर्श प्रेमाचा! पावसात ऐकली जाणारी टॉपची गाणी

Life style

31 July 2026

Author: दिवेश चव्हाण

पावसाळ्यात सगळ्यात जास्त ऐकले जाणारे मराठी प्रेमगीत म्हणजे भिजून गेला वारा.

भिजून गेला वारा

Picture Credit: Pinterest

चिंब भिजलेले हे गाणे मराठी पावसाळी प्रेमगीतांमध्ये प्रसिद्ध आहे.

चिंब भिजलेले

Picture Credit: Pinterest

आशा भोसले यांनी गायलेले 'नभ उतरू आलं' हे गाणं प्रेमगीतांमध्ये शीर्षस्थानी असते.

नभ उतरू आलं

Picture Credit: Pinterest

ओल्या सांजवेळी या गाण्याने दशक गाजवले आहे.

ओल्या सांजवेळी

Picture Credit: Pinterest

प्रेमातील ओढ, विरह आणि मनातील न बोललेल्या भावनांना सुरेल शब्दांत व्यक्त करणारे हृदयस्पर्शी गीत.

कधी तू

Picture Credit: Pinterest

प्रेमात हरवलेल्या मनाची धुंदी आणि प्रिय व्यक्तीबद्दलची तीव्र ओढ सुंदरपणे मांडणारे रोमँटिक गाणे.

मला वेड लागले

Picture Credit: Pinterest

पावसाळी वातावरण, कोवळ्या भावना आणि प्रेमाच्या रेशमी आठवणींना अलगद उजाळा देणारे मधुर गीत.

दाटले रेशमी

Picture Credit: Pinterest