Published August 30, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Social Media
नेटफ्लिक्सवर जबरदस्त ट्रेंडिंगवर आहेत 'हे' चित्रपट!
या यादीत पहिले नाव प्रभास अभिनीत 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचे आहे.
या यादीत दुसऱ्या नंबरवर तापसी पन्नूची 'फिर आयी हसीन दिलरुबा' ही सिरीज आहे.
.
कमल हसन यांची 'इंडियन २' ही तिसऱ्या क्रमांकावर आहे.
स्पाई ॲक्शन कॉमेडी ड्रामा फिल्म 'द युनिअन' देखील नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहे.
'महाराजा' हा चित्रपट या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
या यादीमध्ये फिल्म 'द मेग' या चित्रपटाचा देखील समावेश आहे.
नेटफ्लिक्सवर 'इनकमिंग' हा चित्रपट सातव्या नंबरवर आहे.
सुपरहिरो फिल्म 'शाजम' हा चित्रपट देखील नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहे.
तसेच या यादीच शेवचे नाव 'द इंटर्न' या चित्रपटाचे आहे.