Toyota Motors ही देशातील एक विश्वासू ऑटो कंपनी.
Picture Credit: Pinterest
मात्र, बहुतक ग्राहकांना असे वाटते की टोयोटाच्या कार महाग असतात.
Picture Credit: Pinterest
हीच बाब लक्षात घेत आज आपण कंपनीच्या सर्वात स्वस्त कारबद्दल जाणून घेऊयात.
Picture Credit: Pinterest
Toyota Glanza ही कंपनीची सर्वात स्वस्त कार मानली जाते.
Picture Credit: Pinterest
या कारची सुरवातीची किंमत 6.4 ते 6.8 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे.
Picture Credit: Pinterest
ही एक प्रिमियम हॅचबॅक कार आहे, जी उत्तम मायलेज आणि फिचर्ससाठी ओळखली जाते.
Picture Credit: Pinterest
ही कार पेट्रोल आणि CNG अशा दोन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest