तिळ आणि गुळापासून तयार होणारी वडी आरोग्यासाठी उपयुक्त आणि संक्रांतीचा मुख्य पदार्थ मानली जाते.
Picture Credit: Pinterest
गूळ, तूप आणि कणीक यांचा संगम असलेली ही पोळी खास करून ग्रामीण भागात आवर्जून केली जाते.
Picture Credit: Pinterest
भोगीच्या दिवशी बनणारी मिक्स भाज्यांची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर असते.
Picture Credit: Pinterest
खुसखुशीत आणि गोड चवीची तिळाची पापडी सणाची मजा दुप्पट करते.
Picture Credit: Pinterest
तूप, गूळ आणि तिळ यापासून बनवलेले लाडू खाण्याची परंपरा आहे.
Picture Credit: Pinterest
तांदूळ, दूध आणि गूळ वापरून बनवलेली खीर थंडीमध्ये शरीराला ऊर्जा देते.
Picture Credit: Pinterest
या मकर संक्रांतीला “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” म्हणत सण साजरा करा.
Picture Credit: Pinterest