Written By: Shilpa Apte
Source: yandex, Pinterest
भारतात अनेक सुंदर हिल स्टेशन आहे, तळेगावपासून 4 तासांवर आहे हिल स्टेशन
भारतातील या सुंदर हिलस्टेशनचं नाव आहे पाचगणी
पाचगणी हिल स्टेशनजवळूनच कृष्णा नदी वाहते आणि त्यावर धरणही बांधण्यात आले आहे.
कायम ढगांनी आच्छादित असतं हे शहर, विदेशी पर्यटकांचंही आवडतं ठिकाण
पाचगणी हिल स्टेशनची उंची समुद्रसपाटीपासून 1334 मीटर आहे.
पाचगणी हिल स्टेशनला भारतातील स्ट्रॉबेरी गार्डनसुद्धा म्हटले जाते
यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत महाबळेश्वरमधील पाचगणी हिल स्टेशनचा प्लान करा