कमी बजेटमध्ये summer vacation प्लान करा

Written By: Shilpa Apte

Source: Canva

10 हजारापेक्षाही कमी बजेटमध्ये हिल स्टेशनची ट्रिप तुम्ही करू शकता

बजेट

दिल्लीहून कसौलची ट्रिप 3 ते 4 हजार रुपयांमध्ये करू शकता

कसौल ट्रिप

तर अल्मोडाची ट्रिप साधारण 5 ते 8 हजारांमध्ये प्लान करण्याचा ऑप्शन

अल्मोडा

दिल्ली ते चंबा हिल स्टेशनचा विचार करायलाही हरकत नाही, कमी बजेटमध्ये होते

चंबा

पिथौरागडची ट्रिपसुद्धा दिल्लीहून कमी बजेटमध्ये करण्याचा ऑप्शन तुमच्याकडे आहे

पिथौरागड

सोलन, हिमाचल प्रदेशचीही ट्रिप कमीत कमी बजेटमध्ये तुम्हालाही करायला हरकत नाही

सोलन, हिमाचल प्रदेश

नैनीताल ते दिल्ली ही ट्रीपसुद्धा तुम्ही 4 ते 5 हजार रुपयांमध्ये करू शकता

नैनीताल

मसूरीला जाण्याचा विचार करत असाल तर दिल्लीहून 6 ते 7 हजारांमध्ये ट्रिप होईल

मसूरी

कांगडा हिल स्टेशन हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे दिल्लीहून 7 ते 8 हजारांमध्ये

कांगडा