पारंपारिक सणात स्टायलिश दिसण्यासाठी ट्रेंडी हेअरस्टाईल

Life style

17 January 2026

Author:  नुपूर भगत

पारंपरिक साडीवर साधा बन आणि गजर्‍याची सजावट लूक अधिक एलिगंट बनवते.

क्लासिक बन विथ गजरा

Picture Credit: Pinterest

हलक्या कर्ल्ससह हाफ ओपन हेअरस्टाईल सणासाठी परफेक्ट ठरते.

 हाफ ओपन वेव्ही हेअर

Picture Credit: Pinterest

साइडला वेणी घालून त्यावर फुलं किंवा हेअर अ‍ॅक्सेसरीज वापरा.

साइड ब्रेड हेअरस्टाईल

Picture Credit: Pinterest

कानपाशी सैल सोडलेले केस आणि स्टायलिश क्लिप्समुळे रॉयल लूक येतो.

 लो बन विथ हेअर अ‍ॅक्सेसरीज

Picture Credit: Pinterest

थोडा मेस्सी पण ट्रेंडी; तरुणींमध्ये ही हेअरस्टाईल खूप लोकप्रिय आहे.

मेस्सी बन लूक

Picture Credit: Pinterest

स्ट्रेट किंवा सॉफ्ट कर्ल्ससह ओपन हेअर सणासाठी सोपा पर्याय आहे.

ओपन हेअर विथ मिडल पार्टिंग

Picture Credit: Pinterest

पारंपरिक वेणीला रंगीत मोती किंवा मोगऱ्याची फुलं लावा.

वेणीमध्ये मोती किंवा फुलं

Picture Credit: Pinterest