त्रिफळा हा आयुर्वेदातील उत्तम उपाय असून यामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फ्लेवोनॉईड्स, पॉलीफेनॉलसारखे तत्व असतात
Picture Credit: iStock
सध्या लठ्ठपणाची समस्या वाढीला लागली असून तुम्ही यासाठी नियमित त्रिफळा चूर्णाचे सेवन करू शकता
किडनीसाठी त्रिफळा पावडर उत्तम ठरते आणि याचे रोज सेवन कऱणे लाभदायक ठरते
त्रिफळामध्ये विटामिन सी चे प्रमाण अधिक असून त्वचेसाठी अत्यंत गुणकारी मानले जाते
त्रिफळातील अँटीऑक्सिडंट्स इम्युन सिस्टिम अधिक चांगली करण्याचे काम करते
त्रिफळामधील फायबर पचनसमस्येसाठी अधिक लाभदायक असून बद्धकोष्ठतेच्या समस्येतून आराम मिळवून देतात
त्रिफळा पावडर किडनी स्टोन विरघळवण्यासाठी अद्भुत काम करते. आयुर्वेदात त्रिफळा पावडरला खूप महत्त्व देण्यात आले आहे
त्रिफळा चूर्ण नुसते खाऊ शकता अथवा त्रिफळा पावडर पाण्यात मिक्स करून ते पाणी पिऊ शकता
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागा, आम्ही कोणताही दावा करत नाही