www.navarashtra.com

Published August 05, 2024

By  Nupur Bhagat

 नितळ आणि सुंदर त्वचेसाठी घरीच तयार करा कॉनफ्लोर फेसपॅक

Pic Credit -  Pinterest

फ्लॅक्स सीड्स पाण्यात टाका आणि उकळवून त्याचा जेल तयार करा

जेल तयार करा

त्यानंतर यात काॅनफ्लोर टाका आणि दोन्ही साहित्य नीट मिसळा

काॅनफ्लोर 

तयार मिश्रण थंड झाले की यात कोरफड जेल आणि हळद टाकून मिक्स करा

कोरफड जेल आणि हळद

हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ करा

त्वचेवर लावा

काॅनफ्लोरची स्टीरर्चिनेस चेहऱ्यावरील तेल शोषूण घेते तयार केला जातो

तेलकटपणा 

या पॅकमुळे चेहऱ्यावरील पिगमेंटेशमन कमी होते आणि मुरुमांपासून बचाव होतो

पिगमेंटेशमन 

हा फेसपॅक सनबर्न, रॅशेस आणि त्वचेची जळजळ दूर करण्यास मदत करते

सनबर्न