www.navarashtra.com

Published August 28, 2024

By  Shilpa Apte

फूट कॉर्नवर करा हे उपाय नक्की बरं वाटेल

Pic Credit -  iStock

एका पातेल्यात थोडसं तूप टाकून त्यात लसूण भाजून घ्या, मग लसूण आणि लवंग फूट कॉर्नवर लावा, पट्टी बांधा

लसूण, लवंग

अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे फूट कॉर्नची समस्या दूर होईल. 

बेकिंग सोडा

.

हळदीची पेस्ट फूट कॉर्नवर लावा आणि त्यावर पट्टी लावा. 

हळदीची पेस्ट

गरम पाण्यात व्हिनेगर टाकून 15 मिनिटं पाय पाण्यात बुडवून ठेवा, ऑलिव्ह ऑइलसुद्धा लावा

व्हिनेगर

फूट कॉर्नसाठी एप्सम सॉल्ट वॉटर बाथचा नक्की उपयोग करा. 

एप्सम सॉल्ट वॉटर

पाय स्वच्छ ठेवल्याने, पाय धुतल्यानंतर नीट पुसल्यास फूट कॉर्नची समस्या होत नाही

फूट कॉर्न

हे उपाय नक्की करा, मात्र, गरज पडल्यास डॉक्टरांना नक्की दाखवा

लक्षात ठेवा