www.navarashtra.com

Published  Nov 09, 2024

By  Prajakta pradhan

Pic Credit - Social media

तुळशी विवाहाच्या दिवशी करा या मंत्रांचा जप, तुम्हाला देवी लक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद

सनातन धर्मामध्ये तुळशीच्या रोपाची पूजा करणे खूप शुभ आहे. यामुळे जीवनात सुख-समृद्धी येते. तुळशी विवाहाच्या कोणत्या मंत्राचा जप केला पाहिजे, जाणून घ्या.

तुळशी पूजा

पंचांगानुसार, यंदा तुळशी विवाह 13 नोव्हेंबरला आहे. यावेळी विधीनुसार तुळशीची पूजा केली जाते

 तुळशी विवाह कधी 

कार्तिक महिन्याच्या द्वादशी तिथीची सुरुवात 12 नोव्हेंबरला दुपारी 4.2 ला होईल आणि त्याची समाप्ती 13 नोव्हेंबरला दुपारी 1.1 ला होईल.

तुळशी विवाह शुभ मुहूर्त

.

पूजा करताना मंत्राचा जप करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे जीवनातील अडचणी दूर होतात आणि देवी-देवता प्रसन्न होतात.

मंत्रांचा जप कर

.

तुळशी विवाहाच्या दिवशी देवी त्वं निर्मिता पूर्वमर्चितासि मुनीश्वरैः, नमो नमस्ते तुलसी पाप हर हरिप्रिये या मंत्राचा जप करावा. यामुळे जीवनात सुख समृद्धी येते.

तुलसी स्तुती मंत्र

तुळशी विवाहाच्या दिवशी महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, आधि व्याधि हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते या मंत्रांचा जप करा.

वैवाहिक जीवन

तुळशी विवाहाच्या दिवशी या मंत्रांचा जप केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि साधकाला आशीर्वाद मिळतो. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते

लक्ष्मी देवीची कृपा

पैशाची कमतरता दूर करण्यासाठी तुळशी विवाहाची पूजा करावी. असे केल्याने पैसे मिळण्याची शक्यता वाढते.  

पैसे मिळण्याची शक्यता