कमी किंमतीत, सॉलीड रेंज व कमाल फीचर्स देणारी ई-स्कूटर
Picture Credit: Pinterest
TVS च्या लोकप्रिय ‘ऑर्बिटर’ श्रेणीतील सर्वात स्वस्त स्कूटर
ऑर्बिटर V1 (Orbiter V1) हे नवे आणि स्वस्त मॉडेल झाले लाँच
TVS ऑर्बिटर V1 मध्ये 1.8 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक
पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 86 किमी पर्यंतची रेंज
लहान आकाराची बॅटरी; 2 तास 20 मिनिटांत, 80% पर्यंत चार्ज
LCD डिजिटल क्लस्टरसह मोबाइल ॲप कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि कॉल/SMS अलर्ट
अँटी-थेफ्ट अलार्म, क्रॅश अलर्ट, फॉल अलर्ट व जिओ-फेंसिंग यांसारखी ‘प्रोअॅक्टिव्ह सेफ्टी’ फीचर्स
या स्कूटरची बेसिक किंमत अवघ्या 49,999 रुपयांपासून सुरू होते
आयुष्यभराच्या सोबती, ‘या’ स्वस्त टिकाऊ बाईक्स