EV च्या दुचाकीने जून महिना गाजवला

Automobile

03 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

TVS 

EV दुचाकींच्या विक्रीत TVS ब्रँड अव्वल ठरला आहे. या ब्रँडने सर्वाधिक ४४,४६७ EV स्कूटर्सची विक्री केली असून २४% बाजारपेठेतील हिस्सा मिळवला आहे.

Picture Credit: Pinterest

बजाज

तर विक्रीच्या तक्त्यात बजाज दुसऱ्या क्रमांकावर आहे. जून महिन्यात कंपनीने इलेक्ट्रिक दुचाकींच्या एकूण ४०,५६७ युनिट्सची विक्री करत बाजारात कंपनीचा वाटा २२ टक्के होता.

Picture Credit: Pinterest

एथर

२९,४२२ युनिट्सच्या विक्रीसह एथर ब्रँड विक्रीच्या तक्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स देशात खूप लोकप्रिय होत आहे. 

Picture Credit: Pinterest

हिरोचा विडा ब्रँड दर महिन्याला त्याची मोठ्या संख्येने युनिट्सची विक्री होते. जूनमध्ये या कंपनीने २०,१९८ युनिट्सची विक्री केल आणि एकूण विक्रीत त्याचा वाटा ११ टक्के होता.

विडा

Picture Credit: Pinterest

ओला इलेक्ट्रिक हा देशातील एक खूप प्रसिद्ध इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड आहे. जून महिन्यात या कंपनीने १५,०९६ इलेक्ट्रिक बाईक्स आणि स्कूटर्सची विक्री केली. ज्यामुळे एकूण विक्रीत ८ टक्के वाटा मिळाला.

ओला इलेक्ट्रिक

Picture Credit: Pinterest

ऍम्पीअर कंपनीने जून २०२६ मध्ये १०,१०३ इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री नोंदवली आणि विक्री तक्त्यात सहावे स्थान मिळवले. बाजारातील तिचा वाटा ५ टक्के होता.

ऍम्पीअर 

\Picture Credit: Pinterest

विक्री तक्त्यात सातव्या क्रमांकावर असलेल्या या कंपनीने एकूण ४,०६२ इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री केली. एकूण विक्रीतील तिचा वाटा २ टक्के होता.

रिव्हर मोबिलिटी

Picture Credit: Pinterest

या कंपनीने जूनमध्ये ३,७०० इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री नोंदवली, ज्यामुळे बाजारात तिचा वाटा २ टक्के आहे.

बीगॉस

Picture Credit: Pinterest

याव्यतिरिक्त, इतर कंपन्यांनी जून २०२६ मध्ये १३,५१६ युनिट्सची विक्री नोंदवली आहे. एकूण विक्रीतील त्यांचा वाटा ७ टक्के होता.

इतर कंपन्या

Picture Credit: Pinterest

Adventure Ridersची पसंती;  Honda Transalp XL750 मध्ये काय आहे खास?