By Mayur Navle
Pic Credit - iStock
Published 13 Feb, 2025
Valentine Week मधील 7 वा दिवस किस डे म्हणून साजरा केला जातो.
किस ही एक प्रेमळ भावना आहे ज्यातून आपण आपले प्रेम व्यक्त करीत असतो.
किस म्हणजे फक्त ओठांवरचा स्पर्श नाही तर त्यामागील भावना आणि प्रेम महत्वाचे. चला किसिंगचे काही प्रकार जाणून घेऊया.
कपाळावरील किस तुमच्या पार्टनरला सुरक्षित वाटण्यासाठी असते.
गालावरील किस मैत्री आणि त्यातील गोडवा व्यक्त करण्यासाठी असतो.
हातावरील किस सन्मान व्यक्त करण्यासाठी असतो.
तर पॅशनेट किस हा प्रेमातील गहिरा भाव व्यक्त करण्यासाठी असतो. ज्याला Deep Love असे देखील म्हणतात.
विविध किस आणि त्यामागील भावना काय असतात, या बाबत युट्युबर विष्णू वजार्डे याने माहिती दिली आहे.