मराठा आरमारातील जहाजांचे प्रकार

Life Style

17 JUNE, 2025

Author:  तृप्ती गायकवाड

ज्याचं आरमार त्याची समुद्रावर सत्ता.

सत्ता

Photo Credit: Pinterest

भारतीय नौदलाचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जातं. 

 नौदलाचे जनक 

राजांची मराठा आरमारात तांत्रिक बाजू भक्कम केल्या होत्या त्यामुळे परकीय सत्ता वचकून होत्या. 

तांत्रिक बाजू

पगार हे एक प्रशस्त असं जहाज होतं. हे जहाज खास करुन जहाजस वाहून नेण्यासाठी वापरलं जात असे. 

पगार 

हे जहान देखील मालाची ने आण करण्यासाठी वापरलं जात असे. 

मचवा 

वैशिष्ट्यं

या जहाजाचं वैशिष्ट्यं म्हणजे त्याचं शीड चौकोनाकृती होतं. याचं वजन तीन टन इतकं होतं. 

शिबाड 

हे जहाज युद्धकाळात वापरलं जात असे. 

 तोफ 

या जहाजाचा वापर तोफ डागण्यासाठी केला जायचा. 

गुराबा 

3 शिडं असलेल्या गुराब्याचं वजन 150 ते 300 टन इतकं असायचं. 

तोफा डागण्यात

पाण्यातून युद्ध करताना यावरुन तोफा डागण्यात येत असत.

गलबत 

हे जहाज गुराब्यासारखेच असलं तरी आकाराने लहान असते. 

वेगवान 

हे जहाज लहान असल्याने अत्यंत वेगवान होते.