www.navarashtra.com

Published July 23, 2024

By  Shilpa Apte

2024-25 च्या अर्थसंकल्पात आंध्र आणि बिहारसाठी भरघोस तरतूद

आंध्र प्रदेशला 15 हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. 

आंध्र प्रदेश

उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला.

उत्पादन क्षेत्र

.

रोजगाराशीसंबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटींची तरतूद

रोजगार

पायाभूत सुविधांसाठी 11 लाख 11 हजार 111 कोटींची तरतूद करण्यात आलीय. 

पायाभूत सुविधा

1 कोटी घरांना मोफत सौर ऊर्जा देण्याचं उद्दिष्ट. 

सौर ऊर्जा

नोकरदार महिलांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद

महिला

EPFO कर्मचाऱ्यांसाठी तीन नव्या योजना जाहीर

कर्मचारी

सर्वसमावेशक इंटर्नशीप योजना 500 टॉप कंपन्यांमध्ये राबवणार

इंटर्नशीप

उच्च शिक्षणासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज मिळणार

शिक्षण

12 नवीन industrial hubला मंजुरी देण्यात आली आहे

नवीन हब

राज्यांना 15 वर्षांसाठी विनाव्याज कर्ज मिळणार

कर्ज