www.navarashtra.com

Published July 23, 2024

By  Shilpa Apte

अर्थसंकल्पात टॅक्सधारकांच्या वाट्याला नेमकं काय आलंय

25 महत्त्वाच्या खनिजांवरील कस्टम ड्युटी काढली

कस्टम ड्युटी

कॅन्सरवरील तीन महत्त्वाची औषधं कस्टम ड्युटीमधून वगळली. 

कॅन्सर

.

नव्या टॅक्स प्रणालीनुसार 3 लाखांपर्यंत कोणताही टॅक्स नाही. 

आयकर

3 ते 7 लाखांपर्यंत 5 टक्के आयकर भरावा लागेल. 

5 टक्के टॅक्स

7 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना 10 टक्के टॅक्स भरावा लागेल

10 टक्के टॅक्स

10 ते 12 लाख उत्पन्न असलेल्यांना 15 टक्के टॅक्स

15 टक्के टॅक्स

12 ते 15 लाखांपर्यंत 20 टक्के आयकर भरावा लागेल. 

20 टक्के टॅक्स

15 लाखांच्यावर उत्पन्न असलेल्यांसाठी 30 टक्के टॅक्स लागेल. 

30 टक्के टॅक्स

मोबाईल चार्जरच्या किमती 15 टक्क्यांनी कमी होणार

मोबाईल चार्जर

प्लास्टिक उद्योगांवर कराचा बोजा वाढणार

कराचा बोजा