Published Nov 15, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
किचनमधील या पदार्थाने करा युरिक अॅसिडला बाय-बाय
सध्या अनेक लोक युरिक अॅसिडच्या समस्येचा सामना करत आहे. पण त्वरीत युरिक अॅसिड कमी करण्यासाठी काय खावे?
शरीर हेल्दी ठेवण्यासाठी तुम्ही खाण्यापिण्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी डाएटमध्ये पोषक तत्व समाविष्ट करायला हवेत
अनेक पदार्थ असे आहेत, जे खाण्यामुळे युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवता येऊ शकते आणि आजारही कमी होतात
.
लसणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुण असून शरीरातील युरिक अॅसिड नियंत्रणात आणते आणि डिटॉक्सही होते
.
युरिक अॅसिडपासून सुटका मिळविण्यासाठी सकाळी उपाशीपोटी लसूण खाण्याचा फायदा मिळतो. लसणाच्या 2 पाकळ्या कोमट पाण्यासह खाव्यात
लसूण खाल्ल्याने सांध्यातील जमा झालेले युरिक अॅसिड बाहेर पडते आणि सांधेदुखी कमी होते. चालण्याफिरण्यात त्रास होत नाही
शरीराला सूज आली असेल तर लसणाचे सेवन करणे योग्य ठरते. लसणाने सूज कमी होऊन कोलेस्ट्रॉलही सामान्य राहते
सर्वधर्म समभाव मानावा, गुरूनानक जयंतीनिमित्त शुभेच्छा