नवीन कारच्या तुलनेत सेकेंड हँड कार कमी किमतीत मिळतात.
Picture Credit: Pinterest
नवीन कारची किंमत सुरुवातीच्या काही वर्षांत झपाट्याने कमी होते. त्यामुळे वापरलेली कार चांगल्या किंमतीमध्ये मिळते.
Picture Credit: Pinterest
आजकाल सेकेंड हँडसाठीही सहज Loan आणि EMI पर्याय उपलब्ध आहेत.
Picture Credit: Pinterest
अनेक कंपन्या आता Warranty आणि Inspection सोबत Certified Used Cars विकत आहेत.
Picture Credit: Pinterest
पहिली कार घेणारे अनेक लोक कमी बजेटमुळे Used Cars पसंत करत आहेत.
\Picture Credit: Pinterest
Apps आणि Websites मुळे आता Used Cars compare आणि buy करणं खूप सोपं झालं आहे.
Picture Credit: Pinterest
नवीन कारसाठी महिन्यांचा waiting period असतो. पण, Used Car लगेच मिळू शकते.
Picture Credit: Pinterest
Luxury आणि Premium Cars Used Market मध्ये कमी किमतीत मिळतात.
Picture Credit: Pinterest