www.navarashtra.com

Published  Nov 16, 2024

By  Prajakta Pradhan

Pic Credit - iStock

उत्पन्ना एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त

सनातन धर्मांत उत्पन्ना एकादशीचे विशेष महत्त्व आहे. यावेळी पूजा पाठ करणे शुभ मानले जाते. 

 एकादशी 2024

पंचांगानुसार, यंदा एकादशी 26 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख-समृद्धी मिळते.

 एकादशी कधी आहे

उत्पन्ना एकादशीची सुरुवात 26 नोव्हेंबर रोजी रात्री 1.1 होईल आणि त्याची समाप्ती 27 नोव्हेंबरला रात्री 3.47 मिनिटांनी होईल.

शुभ मुहूर्त

.

यावेळी सकाळी आंघोळ केल्यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी. यावेळी फळ, फूल आणि मिठाई अर्पण करावी.

कादशी पूजा पद्धत

.

उत्पन्ना एकादषीची पूजा करताना शुक्लाम्बरधर विष्णु शशिवर्ण शतुर्भुजम् प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये या मंत्रांचा जप करा

मंत्राचा जप

भगवान विष्णूची पूजा करताना तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.

दिवा लावा

उत्पन्ना एकादषीची पूजा करताना भगवान विष्णूंना पिवल्या रंगाची मिठाई आणि खीरीचा नैवेद्य दाखवा.

नैवेद्य

उत्पन्ना एकादषीची पूजा केल्याने साधकाची आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागते. यासोबतच पैशाशी संबंधित इतर समस्यांपासूनही आराम मिळतो.

आर्थिक स्थिती