वैदेही परशुरामीचे मनमोहक लुक,  तरुणांचे खरे नैनसुख

Life style

13 March 2026

Author: दिवेश चव्हाण

वैदेही परशुरामीने सोशल मीडियावर कहर केले आहे.

वैदेही परशुरामी

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने साडी लुक केला आहे. 

साडी

Picture Credit: Pinterest

मराठी साज शृंगारामध्ये अभिनेत्रीचे खिळलेले स्मितहास्य आकर्षक करत आहे..

साज

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीला पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

कमेंट्स

Picture Credit: Pinterest

चाहत्यांनी अगदी भरभरून कौतुक केले आहे.

कौतुक

Picture Credit: Pinterest

सुंदर, आकर्षक, गोंडस अशा अनेक उपमा अभिनेत्रीला देण्यात आल्या आहेत.  

सुंदर

Picture Credit: Pinterest