गायक अभिजित सावंतने गायलेले सर सुखाची श्रावणी उत्तम प्रेमगीत आहे.
Picture Credit: Pinterest
आता पावसाचा हंगाम नाही पण प्रेमाच्या हंगामातही हे गाणं उत्तम आहे.
Picture Credit: Pinterest
डिंपल हे संजू राठोडचे गाणे आहे.
Picture Credit: Pinterest
ओ मारिया हे गाणं अतिशय सुंदर आहे.
Picture Credit: Pinterest
रजनीश पटेलने गायलेले आणि डीप चव्हाणने लिहिलेले गाणे प्रपोज उत्तम कोळीगीत आहे.
Picture Credit: Pinterest
प्रेमाच्या शोधात असणाऱ्या मुलाची कथा या गाण्यात दाखवली गेली आहे, हे गाणे सोशल मीडियावर बऱ्यापैकी चर्चेत आले होते.
Picture Credit: Pinterest
Audio Platforms वर नुकतेच प्रसिद्ध झालेले Be Mine हे हिंदी गाणे डीप चव्हाण यांनी लिहिले तसेच कंपोज केले आहे.
Picture Credit: Pinterest