मनातील प्रेम व्यक्त करताना टाळा 'या' चुका
नाहीतर प्रेम खुलण्याआधीच होईल तुमचे हार्टब्रेक
Picture Credit: Pinterest
मनातलं बोलताना घाई करु नका, बोलून झाल्यावरही समोरच्याला विचार करायला वेळ द्या
बढाई मारण्याच्या नादात खोटं बोलू नका, नात्याची सुरुवातच खोटी करु नका
भविष्यात पूर्ण करू शकत नाही अशी आश्वासने देऊ नका
फक्त महागड्या गिफ्टच्या मागे जाऊ नका, समोरच्याला काय आवडेल याचा विचार करा
सार्वजनिक ठिकाणी प्रपोज करून समोरच्याला ऑकवर्ड करणे टाळा
बोलण्यात चुकूनही तुमच्या भूतकाळाचा उल्लेख येऊ देऊ नका
एखादी गोष्ट करण्यासाठी पार्टनरला फोर्स करु नका नाते बिघडू शकते
नकार मिळाल्यास चिडू नका, समोरच्याच्याचा मताचा आदर करा, ही आयुष्यातील शेवटची संधी नाही