By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
Published 6 Feb, 2025
फेब्रुवारी महिन्याला प्राचीन काळापासून प्रेमाचा हंगाम मानला जातो.
रोज डेपासून सुरू होणारा हा आठवडा 14 फेब्रुवारीपर्यंत व्हॅलेंटाईन डेपर्यंत चालतो.
रोममधील पादरी संत व्हॅलेंटाईन प्रेमाचा प्रसार करण्यावर विश्वास ठेवत होते.
रोमच्या राजा क्लॉडियसला प्रेम व विवाहाने सैनिकांची शक्ती कमी होते असे वाटत होते.
संत व्हॅलेंटाईन यांनी लोकांना प्रेम विवाह करण्यास प्रेरित केले.
राजा क्लॉडियसने संत व्हॅलेंटाईन यांना फाशी देण्याचा आदेश दिला.
14 फेब्रुवारी 269 ईसाव्या वर्षी संत व्हॅलेंटाईन यांना फाशी देण्यात आली.
त्यांच्या स्मरणार्थ लोकांनी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करायला सुरुवात केली.