फक्त 20 मिनिटांत तयार करा झटपट व्हेज फ्राईड राईस

Life style

19 June 2026

Author:  नुपूर भगत

सर्व भाज्या स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या.

भाज्यांची तयारी

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट घालून परता.

 तेल गरम करा

Picture Credit: Pinterest

गाजर, कोबी आणि सिमला मिरची घालून 2-3 मिनिटे मोठ्या आचेवर परता.

भाज्या परता

Picture Credit: Pinterest

भाज्यांमध्ये मीठ, मिरीपूड आणि सोया सॉस घालून चांगले मिसळा.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

शिजवलेला आणि थंड झालेला भात कढईत घालून हलक्या हाताने मिसळा.

भात घाला

Picture Credit: Pinterest

चिरलेला हिरवा कांदा घालून सर्व साहित्य एकजीव करा.

हिरवा कांदा घाला

Picture Credit: Pinterest

गरमागरम व्हेज फ्राईड राईस प्लेटमध्ये काढून मंचुरियन किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.

 सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest