www.navarashtra.com

Published  Oct 05, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

या भाज्या दह्यासह खाणे ठरेल त्रासदायक

काही भाज्या या दह्यासह खाणे शरीराला घातक ठरू शकते. अशा कोणत्या भाज्या आहेत जाणून घेऊया

दही आणि भाजी

दह्यासह काही भाज्या खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. हे कॉम्बिनेशन योग्य मानले जात नाही

कॉम्बिनेशन

दही आणि टॉमेटो हे दोन्ही पदार्थ अ‍ॅसिडिक असून दोन्ही एकत्र खाल्ल्यास गॅस आणि अपचन होते

टॉमेटो आणि दही

.

मुळा हा थोडा तिखट असतो आणि दह्यासह खाल्ल्याने पचनसंबंधित समस्या अर्थात ब्लोटिंग निर्माण होते

मुळा आणि दही

.

कांदा लवकर पचत नाही आणि तुम्ही कांदा दह्यासह खाल्ला तर आतड्यांमध्ये त्रास होऊ शकतो

कांदा आणि दही

लसूण आणि दह्याचे कॉम्बिनेशन हे काही लोकांच्या पोटाचे फुगणे वा अपचन समस्येला कारणीभूत ठरू शकते

लसूण आणि दही

पालकमध्ये ऑक्सिलिक अ‍ॅसिड असते जे कॅल्शियम शोषून घेण्यास बाधक ठरू शकते, त्यामुळे दह्यासह खाऊ नये

पालक दही

कारल्यातील काही रसायनांमुळे दह्यासह खाल्ल्यास पचनक्रिया संथ होते, त्यामुळे खाणे टाळावे

कारले दही

दह्यासह वांगं हे कॉम्बिनेशन पोटात असंतुलन निर्माण करते तसंच अपचनाची समस्या निर्माण होते

वांगं आणि दही

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप