Published Dec 08, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
व्होडाफोन आयडियाने नवा सुपर हिरो प्लॅन लाँच केला आहे, ज्यात युजर्सना 12 तास फ्री इंटरनेट मिळणार
ही पहिलीच वेळ नसून कंपनीने याआधीही अशी ऑफर दिली आहे ज्यात रात्रीच्या 12 ते सकाळ 6 पर्यंत फ्री डेटा मिळतो
सुपर हिरो प्लॅनमध्ये युजर्सना रात्री 12 वाजल्यापासून ते दुपार 12 पर्यंत फ्री इंटरनेट दिला जातो
कंपनीचे म्हणणे आहे की, यामुळे लोकांना अर्धा दिवस एक्सट्रा बेनेफिट्स मिळतात
या प्लॅनमध्ये विकेंड डेटा रोलओव्हरची देखील सुविधा मिळते
म्हणजेच आठवड्याभरात उरलेला डेटा तुम्हाला शनिवारी-रविवारी वापरता येतो
.
तसेच यात युजर्स एका महिन्यात दोनदा अतिरिक्त 2GB डेटा विना शुल्क मिळवू शकतात
.
हा 2GB डेटा मिळवण्यासाठी तुम्हाला 121249 डायल करावे लागेल किंवा VI ॲपवर जाऊन अॅक्टिव्हेट करावा लागेल
.
या प्लॅनची 365 रुपयांपासून सुरु होते
.