www.navarashtra.com

Published  Oct 05, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

Vitamin B12 ची कमतरता नाही भासणार खा हे पदार्थ

विटामिन बी१२ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. यामुळे आपल्या शरीराला उर्जा मिळते आणि निरोगी राहते

Vitamin B12

नवरात्रीच्या या नऊ दिवसात सतत उपवास केल्याने Vitamin B12 ची कमतरता भासू शकते

नवरात्री

नवरात्रीमध्ये उपवास करत असाल आणि विटामिन बी१२ ची कमतरता पूर्ण करायची असेल तर काय खावे जाणून घ्या

पदार्थ

.

कॅल्शियमसह दुधात Vitamin B12 देखील आढळते. त्यामुळे दूध, दही, पनीर इत्यादीचे सेवन करू शकता

डेअरी पदार्थ

.

डाएटमध्ये तुम्ही मखाणा खावा, यात फायबर, पोटॅशियम, Vitamin B12 कॉम्प्लेक्स, लोह भरपूर प्रमाणात आढळते

मखाणा

बदाम, पिस्ता, काजू, बेदाणेसारख्या ड्रायफ्रूट्समधून तुम्हाला Vitamin B12 आणि अनेक पोषक तत्व मिळतात

ड्रायफ्रूट्स

केळं हे एक असं फळ आहे जे विटामिन बी१२ चा उत्तम स्रोत आहे. यात फायबर आणि कॅल्शियमही जास्त असते

केळं

ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार असून आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप