प्रचंड बॅटरी क्षमतेचा दमदार स्मार्टफोन 

Technology

24 February 2026

Author:  वेद बर्वे

12000mAh बॅटरी पॉवर असलेल्या स्मार्टफोनचे  टेस्टिंग सुरू

12000 mAh

Picture Credit: Pinterest

Vivo करत आहे 12000mAh बॅटरीच्या फोनचे टेस्टिंग

Vivo चा प्रयोग

Picture Credit: Pinterest

साधारण स्मार्टफोनपेक्षा दुप्पट क्षमतेची बॅटरी, मिळू शकतो  2–3 दिवसांचा बॅकअप,  हेवी युजर्ससाठी वरदान

दुप्पट क्षमतेची बॅटरी

Picture Credit: Pinterest

फास्ट चार्जिंग सपोर्ट

Picture Credit: Pinterest

जास्त पॉवरची बॅटरी असूनही जलद  चार्जिंग सुविधा मिळण्याची शक्यता

BGMI किंवा Call of Duty सारख्या गेम्ससाठी मिळू शकतो कमाल बॅटरी पॅकअप

हेवी गेमिंग

Picture Credit: Pinterest

Full HD/4K व्हिडिओ, OTT स्ट्रिमिंगमध्ये बॅटरी परफॉर्मन्सचे टेस्टिंग सध्या सुरु

व्हिडिओ प्लेबॅक

Picture Credit: Pinterest

12000mAh मुळे फोन वजनाला जड होईल का, हँड फील कसा असेल याचीही तपासणी

वजन आणि डिझाईन

Picture Credit: Pinterest

हीटिंग इश्यू किंवा रिव्हर्स चार्जिंग सारख्या समस्यांविषयी सुद्धा तपासणी सुरू

हीटिंग इश्यू + रिव्हर्स चार्जिंग

Picture Credit: Pinterest