Vivo च्या लोकप्रिय V70 सिरीज मधील नवीन फोन लाँच
Picture Credit: Pinterest
Vivo V70 FE या नव्या वेरिअंटच्या सॉलीड फिचर्सवर आणि किंमतीवर एक नजर
200MP मुख्य कॅमेरा, ऑटोफोकस व ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS), 8MP अल्ट्रावाइड लेन्स व 32MP फ्रंट कॅमेरा
Vivo V70 FE: 6.83 इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 1900 निट्सचा पीक ब्राइटनेस
7,000mAh ची पॉवरफुल बॅटरी, 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट
8GB रॅम व 256GB इंटरनल स्टोरेज आणि 12GB रॅम व 512GB असे 2 पर्याय उपलब्ध
5G सपोर्ट, ब्लूटूथ 5.4 आणि NFC सपोर्ट
बेस व्हेरिअंट: 35,000 रुपये, टॉप मॉडेल: 40,000 रुपये, डिस्काउंट व ऑफर्ससह 30,000 रुपयांत खरेदीची संधी
अर्ध्या किंमतीत मिळतोय, ‘हा’ Samsung फोन