अचानक रेस देणे टाळा. हळूहळू स्पीड वाढवल्यास इंधन कमी खर्च होते.
Picture Credit: Pinterest
वारंवार Brake आणि Acceleration मुळे मायलेज कमी होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
अनेक Automatic Cars मध्ये Eco Mode असतो, जो Fuel Efficiency सुधारण्यास मदत करतो.
Picture Credit: Pinterest
कमी एअर प्रेशरमुळे इंजिनवर जास्त लोड येतो आणि मायलेज कमी होते.
Picture Credit: Pinterest
Boot मध्ये जास्त वजन ठेवल्यास इंधन Consumption वाढू शकतो.
\Picture Credit: Pinterest
हायवेवर स्थिर स्पीड ठेवण्यासाठी Cruise Control फायदेशीर ठरु शकतो.
Picture Credit: Pinterest
खूप कमी टेंम्पेचरवर एसी वापरल्यास इंधन जास्त खर्च होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
एअर फिल्टर, जुने इंजिन ऑईल किंवा खराब स्पार्क प्लगमुळे मायलेज कमी होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
जास्त ट्रॅफिक असलेले रोड्स टाळल्यास इंधन आणि वेळ दोन्ही वाचू शकतात.
Picture Credit: Pinterest